Priya Bapat (प्रिया बापट)
Priya Bapat
नाव : प्रिया शरद बापट
जन्म : मुंबई
राष्ट्रीयत्व : मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र : अभिनय
भाषा : मराठी
पती : उमेश कामत
कारकीर्द :-
दूरचित्रवाणी मालिका
चित्रपट
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील भोसले यांच्या मुलीची भूमिका करणारी सुंदर आणि हॉट मराठी नायिका प्रिया बापट तशी सर्वानांच परिचित आहे. प्रिया बापट ने सर्वप्रथम हिंदी चित्रपट सृष्टीत बाल कलाकार म्हणून अभिनय केलाय. तिने जब्बार पटेल यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात लहान सोनाली कुलकर्णीची भूमिका केली होती. तिने अनेक मराठी मालिकांत काम केलेय तसेच महेश मांजेरकर दिग्दर्शित सुपरहीट चित्रपट ‘काकस्पर्श ‘ या चित्रपटात अभिनय केलाय. तसेच बंदिनी, दामिनी, दे धमाल, आभाळ माया आणि शुभम करोती या सारख्या लोकप्रिय मालिकांत तिने काम केलय.स्टार वन या वाहिनीवरून प्रसारित होणारी लोकप्रिय साराभाई साराभाई या मालिकेत सुध्दा तिने काम केलाय.
तिने लोकप्रिय मराठी अभिनेता उमेश कामत याच्याबरोबर २०११ या वर्षी लग्न केलय. त्यांनी एकत्र अनेक मालिकांत, व्यावसायिक रंगभूमी तसेच लोकप्रिय ‘नवा गाडी नवा राज्य’ नाटकात काम केलय.
जन्म : मुंबई
राष्ट्रीयत्व : मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र : अभिनय
भाषा : मराठी
पती : उमेश कामत
कारकीर्द :-
दूरचित्रवाणी मालिका
- सा रे ग म प (मराठी)
- आलटून पालटून
- लज्जा
- शुभंकरोती
- नवा गाडी नवा राज्य
चित्रपट
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय