prem sms (प्रेम)
तुझी एक झलक हवी आहे... मिलनाची आस रोज नवी आहे.... चमचमणारी चांदणी मधेच लुप्त व्हावी... तशी तू अचानक हरपावी... तुजवीण मी ग्रहणातील रवी आहे..... तुझी एक झलक हवी आहे.... दिसता तू मन माझ हरपून जाई.. दुसरे सुचेना काही फक्त तुलाच पाही... कळेना मला तू कुठे कोणत्या गावी आहे तुझी एक झलक हवी आहे.... काळ्या भोर तुझ्या टपोर डोळ्यात.... अडकलो तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात... प्रेमवेडा मी एक कवी आहे... तुझी एक झलक हवी आहे.... ..... तुझी एक झलक हवी आहे.. Sushil Deore 8177880945 पहिलं प्रेम कसं विसरायचं ? इतके रोमांटीक मला कधी होता आले नाही ओठ आणि मिठीत तुझा कधी गुंतता आले नाही जगते तुझ्या साठी तुझ्याच विचारात रमते पण स्वत: चे सर्वस्व कधी सोपवता आले नाही न "तू" न "मी" आहोत एकच "आपण" पण प्रेमात एकरूप होवून स्त्री मर्यादा ओलांडता आले नाही विश्वास नाही तुझ्यावर असे काही समजून नकोस फक्त जगाच्या रिती पलीकडे कधी वागता आले नाही.. sushil raj 8805636738 , कॉफी आणि कविता-पार्ट आठवतेय तुला... आपल्या पहिल्या भेटीची anniversary तुझीच idea होती ती दिवसभर तुझ्यासोबत घालवल्यानंतरही ट्रेनमध्ये पण मी तुझ्याचसोबत याव हा तुझा हट्ट चालत्या ट्रेनच्या door मध्ये उभ राहून पावसाचे तुषार अंगावर घेण its heaven.. पण नंतर गर्दी वाढेल म्हणून येऊन बसलो आपण बाहेर मस्त पाऊस...गार वारा window seat आणि सोबत तू माझ्या ओल्या केसांशी खेळत... a perfect romantic date पावसामुळे ट्रेन्स slow होत्या पण तू सोबत असल्याने त्याच भानच नव्हत अलगद तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन विसावले होते मी आणि तू माझ्या केसांमधून हलकेच हात फिरवत राहिलास हे नेहमी असच होत.... जग विसरते मी...फक्त तुझी होऊन जाते... घरी येईपर्यंत रात्रीचे ११.३० वाजले होते घरापर्यंत सोडायला आला होतास छत्री नसल्याने चिंब भिजलो होतो दोघही गेटच्या थोड अलीकडेच थांबवलस मला आणि कुठेतरी गायब झालास खरच सांगते तेव्हा वाटल असा काय आहे हा...कुठेही थांब म्हणून सांगतो अन गायब होतो इतक्यात दिसलास... समोरच्या टपरीतून धावत येताना काहीतरी लपवत... पावसापासून वाचवत... माझ्यासमोर येऊन उभा राहिलास घड्याळ पाहिलं आणि म्हणालास its about to 12 आपल्या anniversary च हे शेवटच gift पाहते तर काय हातात वाफाळत्या कॉफीचा कप.. sushil raj 8805636738 तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये मी प्रेमाचा फॉर्म भरला, मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द केला.. शेवटचा प्रयत्न म्हणून मी तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला, ...तर तू तुझ्या हृदयावर no vacancy चा बोर्ड लावला,.. अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलरaddmision मागत होतो, ...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत external म्हणून बसलो असतो. admission नाही निदान campus मधे तरी येऊ दे, तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू दे.......... पहिलं प्रेम कसं विसरायचं ? तू गेल्यावर... शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात....!! तू गेल्यावर.... मजा मी एकटा गप्प बसून राहतो तू येणार्या क्षणांची आतूरतेने वाट पाहतो....!! तू गेल्यावर.... आजही आठवते मला तुझे-माजे ते सरते दिवस पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर चांदण्याना वाटते जशी अमावस.....!! तू गेल्यावर.... आता फक्त मी शब्दाना चालत राहतो जुनेच शब्द पुन्हा घेऊन कविता करत राहतो....!! तू गेल्यावर..... आता मज मला राहत नाही स्मरण इतका अभागी तुझ्याशिवाय मी वाट पाहता तुझी येतही नाही मरण....! Sush 8805636738 एक खरी प्रेमकथा..... Break-Up Ke Baad.. मुलगी :तुझी नविन गर्लफ्रेँन्ड खुप छान आहे.. (तीने चांगलचं Impress केलं असेल..) मुलगा : हो आहेचं ती.. (पण सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस..) मुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n Joking आहे.. (ह्यातलं माझ्यात काहीचं नव्हतं म्हणुन आपलं Break-Up झालं वाटतं...) मुलगा : असेलही.. (पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही..) मुलगी : मला आशा आहे तुम्ही शेवटपर्यँत खुश राहाल एकत्र राहाल.. (कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही..) मुलगा : I Hope So आम्ही राहू.. (पण आपण नातं का नाही टिकवू शकलो..?? का शेवटपर्यँत पोहचू शकलोनाही..??..) मुलगी : Well आता मी निघते Bye.. (माझं रडणं सुरु व्हायच्या आत..) मुलगा : हा मी पण निघतो.. (Plz इथुन गेल्यानंतर तु रडु नकोस..) मुलगी : Bye.. (मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर..) मुलगा : भेटु परत.. (तुझ्यावर प्रेम कारायचं कधीचं थांबवू शकत नाही...) आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, आणि आयुष्यात अशी काही माणस असतात... ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत, आयुष्यात कितीही माणसंयेऊ देत ते नेहमीचं Special असतात आणि राहतात... Sushil Raj 8805636738 |
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु सगळी आसवं तुझी त्यात सामावतील जो थांबला तुझ्या हातावर नीट बघ त्याच्याकडे एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता नीट वापर त्याला अडखळलेला तो शब्द मीच असेल कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल कधी जर सुटला बेधुंद गार वारा मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीचअसेल Sushil Raj 8805636738 " श्रीकृष्णाने राधेला विचारले :- "अशी एक गोष्ट सांग ज्यात मी नाहीये " !! राधा म्हणाली :- माझ्या नशिबात !! पुढे राधा म्हणाली "आपला विवाह का नाही झाला" ?? श्रीकृष्ण नेहमीप्रमाणे गोड हसून म्हणाला " विवाह साठी २ माणसांची गरज आहे ............. पण आपण तर एकच आहोत !!! पापण्यांत लपलेली तुझी नजर .... माझ्याकडे बघून लाजत आहे, तुझ्या पायातील पैंजण सुद्धा माझ्या नावाने वाजत आहे !! खरं प्रेम हे डोळ्यात गेलेल्या शँपूप्रमाणे असतं . जोपर्यँत आपण डोळे झाकलेले असतात तोपर्यंत काहीच जाणवत नाही पण जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा अश्रु गळायला लागतात . जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती बरोबर असता.तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते.हो ना ... फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी, तो आहे दूर कुठे तरी.. फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी... नाही मी तिचा , हे जाणून नहि.... फक्त माझ्याचसाठी जगणारी... अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं, आजून हि पाळणारी... एकदा मी स्वप्नात देवाला विचारले.. “तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस??? . देव म्हणाला, “मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही…..” . मी म्हणालो “याचा अर्थ मी तुला आवडत नाही???” . देव म्हणाला, “तस नाही रे! तु पण मला खुप आवडतोस!” . मी म्हणालो, “मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे??? . देव म्हणाला, “तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस म्हणुन आहे…. प्रेमाचे बारा महिने ...! जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं फेब्रुवारीत " ती " दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं मार्च मध्ये " ती " माझ्याकडे पाहुन गोड हसली एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली ...! मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी , " बारा महिने एकत्र फिरलो हे काय कमी झालं अरे वेड्या , आता नविन बॉयफ्रेंड , नविन वर्ष नाही का आलं ?" मन हे नेहमी फुलपाखरासारखं असावं एकिने नाही म्हटलं तर काय झालं लगेच दुसरीवर बसायला हवं !! प्रेमात हरलात तरी जीवनात हरु नका, प्रेमाशिवाय जगण्यात दुख: मानू नका. सगलेच नसतात नशिबवान, मरनानंतारही प्रेम मिलन्या इतके भाग्यवान. ... कधी कुणाचे प्रेम सोडून जाते, कधी कुणी स्वतःच प्रेम करायचे विसरते. स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःसाठी जगायला शिका. शोधा जीवनात हरवलेले क्षण, पुसून टाका दुःखाचे व्रण.. तेव्हा हसेल तुमचे मन, भासेल सुंदर हे जीवन.. .. कधी कधी ( Good Night)म्हणजे Plz फोन ठेऊ नकोस मला बोलायच आहे. . कधी कधी ( Bye ) म्हणजे, Plz थांब मला अजुन तुला डोळ्यात सामावुन घ्यायच आहे . कधी कधी ( मला एकटराहायचय ) म्हणजे नको जाउस माझ्यासोबत राह! . कधी कधी ( I Hate υ ) म्हणजे, I Love υ so Much पण मला तुझा खुप राग आलाय. . कधी कधी (I am sory) म्हणजे चुक तुझी आहे तरी पण मी आपल नात वाचण्यासाठी . कधी कधी (Where r u) म्हणजे मला तुझी खुप गरज आहे असशील तिथुन ये माझ्यासाठी . कधी कधी (I ForgOt u) म्हणजे मी तुला कधीच विसरु शकणार नाही तु ह्रदयाच्या एका कप्प्यात नेहमीच असशील . मनातले हे अबोल शब्द समजुन घ्यायचा प्रयत्ऩ करा जीवन अजुन सुंदर होईल... भेटलीच पाहिजे म्हणुन प्रेम करणे, म्हणजे "DEEP LOVE".... भेटणार म्हणुन माहित असुन प्रेम करणे, म्हणजे.. "STRONG LOVE"... आणी, 'भेटणार नाहि' म्हणुन माहित असुन प्रेम करणे, म्हणजे.. "REAL LOVE"... तु विसरू शकशील का ??? भेटण्यासाठी पाहीलेली वाट, अश्रुंचे खळखळणारे पाट, ह्रुद्यात ओथंबणारे प्रेम, ओठांवरून अलगद टिपलेला थेंब..... तु विसरू शकशील का ??? तो रुसवा तो फ़ुगवा, तो सहवास हवाहवा, डोळ्यांतील ति व्याकुळता, ति श्वासांची अधिरता..... तु विसरू शकशील का ??? एकमेकांसाठी भांडलो सर्वांसोबत, घेतली शप्पथ राहु सोबत, आठवायची काय गरज आहे मला, मी तर नेहमी तुझ्या राहणार आहे..... शरीरापर्यंत कधीच पोहोचायच् न्हवतं मला, पोहोचायच होतं मनाच्या खोल गाभा-यात, तिथे तर केव्हांच पोहोचलोय मी, दिवस सरतील तसा होईनही धुसर आणी अस्पष्ठ मी..... तरीही राहीन सुप्तावस्थेत, पुन्हा एखदा अंकूरण्यासाठी, लागतील काही जन्म, उलटतील काही जन्म..... पण ??? मी तर् तुझाच आहे, प्रत्येक जन्मासाठी..... sushil raj 8805636738 |